मी - देवा शाई संपली असेल तर रक्त घे पण कोणाचं प्रेम अर्धवट नको लिहू..
देव- असा कोपर्यात नेऊन मारीन ना , आवाज बी नाही येऊ देईन,रिकाम्या गोष्टी करशीन तर😅😅😅
भारतीय बायकांना सकाळी सकाळी पडलेलागंभीर प्रश्न
पहिले चहा बनवू काWhatsApp बघू😛😛😛
एक फुकटचा सल्ला… हॉटेलमध्ये गर्लफ्रेंड/ बायकोसोबत गेल्यावर तुमचे पैसे वाचवू शकेन...........फक्त तिला म्हणा कि…....बोल जाडे , आज काय खाणार ……. अखिल भारतीय गुबगुबीत मुलींची संघटना...🤣🤣🤣
माझा फोन SAMSUNG चा आहेम्हणून मी कमी गोरा आहे आदीVIVO OPPO चा होता तेव्हा मी
एवढा गोरा होतो की इंग्रज पण माझ्यावर जळत होते.🙊🙊🙊
काही लोकं डिसेंबर मध्ये माफी तर असं मागत होती जसं काय हे