नेपोलियन : माझ्या डिक्शनरीमध्ये अशक्य हा शब्दच नाही!
पुणेरी : आता सांगून काय उपयोग? घेतानाच बघून घ्यायची ना
सासू आणि सुन यांच का पटत नाही ?अखेर भारतीय संशोधकांनी त्याचा शोध लावलाच ... नावातच घोळ आहे हो .. सा- सारख्या सू - सूचना आणि सु - सुचनान - नको कस पटेल सांगा ना ?
एकटेच हसणारे एकतर.....
प्रेमात पडलेल असतात,नाहीतर डोक्यावर.
जेव्हा मुलगी पळून जायची धमकीदेते,तेव्हा आई-बाबांनी काय करावं?तिचं टक्कल करावं!५ - ६ महिने पळून कायघरातून बाहेर पण पडणार नाही..टकली..!
बायको: "अहो ऐकलंत का?"
नवरा: "मग दुसरं काही करतो कामी लग्न झाल्यापासून ......
टाइमतर माझा पण बदलेल फक्त घड्याळातसेल टाकायचं बाकी आहे
" शब्दाने शब्द वाढतात म्हणून.
आम्ही तोंडी परीक्षेत शांत बसायचो..."
अश्याच प्रकारच्या पोस्ट साठी आताच आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुप मध्ये जॉईन व्हा.